आपण आपल्या मोकळ्या वेळात बऱ्याचदा पुस्तकांच्या, वर्तमानपत्र किंवा मासिकांच्या दुनियेत आपला वेळ घालवतो. अश्याच वाचनातून समोर येतं उत्कृष्ट लेखन, अनुभव, विनोदी घडामोडी, प्रेमळ क्षण. असंच वाचनात आलेलं काही साहित्य येथे मांडत आहे. बघा आवडतं का...
Tuesday, November 6, 2012
देवगडचो हापूस सगळ्या आंब्यांचो बापूस - पु. ल. देशपांडे
काही वर्षांपूर्वी देवगडकरांनी देवगडचे हापूस पु. लं. ना भेट म्हणून पाठवले होते. पहिला आंबा खाल्ल्यानंतर पु.लं.नी लगेच त्यांचे आभार ज्या पत्रातून व्यक्त केले ते हे पत्र.
No comments:
Post a Comment